"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २००८ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Edmand hillary.jpg|thumb|right|एडमंड हिलरी]]
सर '''एडमंड हिलरी''' (जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]]- मृत्यू [[जानेवारी ११]] [[इ.स. २००८|२००८]]) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम [[एव्हरेस्ट]] सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.
 
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरीक्तसाहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवा]]वर यशस्वी मार्गक्रमण केले, [[उत्तर ध्रुव]] पादाक्रांत केला आणि जेट बोटीने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातून]] [[गंगा]] नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.
<br />
त्यांनी हिमालयातील साहसमोहिमंबरोबरसाहसमोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतुटअतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे.
 
== तारुण्य ==
त्यांचा जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]] रोजी [[न्यू झीलँडझीलंड]]मधील [[ऑकलंड]] शहरात झाला. त्यांचे शिक्षण ऑकलंड ग्रामर स्कूल्मधेस्कूलमध्ये झाले. त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास दोन तासाच होता त्या वेळात त्यांनी पूस्तकेपुस्तके वाचायचा छंद जोपासला. शाळेत असताना ते त्यांच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किरकोळ शरीरयष्टिचेशरीरयष्टीचे होते परन्तुपरंतु वयाबरोबर बनत गेलेला त्यांचा मजबूत बांधा आणि कष्ट झेलण्याची क्षमता त्यांना पुढील आयुष्यातपुढे उपयोगी पडली. ते शाळेत असताना अबोल आणि स्वप्नाळू होते परंतु पुढिलपुढील आयुष्यात त्यांनी जगभर त्यांच्या साहसावर जगभर व्याख्याने दिली. <br />
१६ वर्षाचे असताना Ruapehuच्या सहलीच्यावेळी त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.
 
ओळ १९:
[[वर्ग:गिर्यारोहक]]
[[वर्ग:इ.स. २००८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:गिर्यारोहण]]