"ऑक्टाव्हियो पाझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[वर्ग:स्पॅनिश{{माहितीचौकट साहित्यिक]]
ऑक्टाव्हियो पाझ (जन्म १९१४ मृत्यू १९९८) हे एक मेक्सिकन कवी, लेखक, व प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना १९९० सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९६० च्या दशकात पाझ भारतातले मेक्सिकोचे राजदूत होते.
| नाव = ऑक्टाव्हियो पाझ
| चित्र = Octavio Paz - 1988 Malmö.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1914|3|31}}
| जन्म_स्थान = [[मेक्सिको सिटी]], [[मेक्सिको]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1998|4|19|1914|3|31}}
| मृत्यू_स्थान = [[जोहान्सबर्ग]], [[दक्षिण आफ्रिका]]
| कार्यक्षेत्र = लेखक, कवी
| राष्ट्रीयत्व = मेक्सिकन
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[नोबेल पुरस्कार]]
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''ऑक्टाव्हियो पाझ लोझानो''' (जन्म{{lang-es|Octavio Paz Lozano}}; ३१ मार्च १९१४ मृत्यू- १९ एप्रिल १९९८) हेहा एक [[मेक्सिको|मेक्सिकन]] कवी, लेखक, व प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना १९९० सालचे साहित्याचे[[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले. १९६० च्या दशकात पाझ भारतातले[[भारत]]ातले मेक्सिकोचे राजदूत होते.
 
भारतातील वास्तव्याचा त्यांच्या लेखनावर प्रगाढ प्रभाव आहे असे मानले जाते. “एल लाबिरिन्तो दे ला सोलेदाद” (“एकांताचा भुलभुलैय्या”), “एल मोनो ग्रामातिको” (“वानर व्याकरणकार”), व “लादेरा एस्ते” (“पुर्वेकडचे उतार”) ही त्यांची मुख्य ललित पुस्तके आहेत. याशिवाय त्यांची वीसहून अधिक काव्यसंग्रहे प्रकाशित आहेत. त्यातल्या अनेकांचे जगभरातील अनेक भाषांत अनुवाद उपलब्ध आहेत.
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:स्पॅनिश साहित्यिक]]
*[http://www.nobel.se/literature/laureates/1990/paz-bio.html गॉर्डिमरचे साहित्य]
[[वर्ग:इ.स. १९१४ मधील जन्म]]
{{कॉमन्स वर्ग|Octavio Paz|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू]]
 
{{s-start}}
{{succession box| before = [[कमिलो होजे झेला]]| title = [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] विजेते| years =१९९०| after = [[नेडीन गॉर्डिमर]]
}}
{{s-end}}
 
{{DEFAULTSORT:पाझ, ऑक्टाव्हियो}}
[[वर्ग:मेक्सिकन लेखक]]
[[वर्ग:मेक्सिकन कवी]]
[[वर्ग:साहित्यातील नोबेल पारितोषिकविजेते]]