"रोहिणी भाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
[[पुणे]] महापालिका रोहिणी भाटे यांच्या नावाने ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’ देते. सन्मानचिन्ह, शाल आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्य पुरस्कारासह आणखी पाच सहपुरस्कार दिले जातात. १०,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे या सहपुरस्कारांचे स्वरूप आहे.
 
२०१५ साली मुख्य पुरस्कार [[सुचेता चापेकर|सुचेता भिडे चापेकर]] यांना प्रदान झाला. मंजिरी कारूळकर व आभा आवटी यांना कथ्थक नृत्यप्रावीण्यासाठी आणि शीतल ओक, शेखर कुंभोजकर व हर्षवर्धन पाठक यांना अनुक्रमे, वेशभूषा, गायन आणि प्रकाश योजना यांच्यातील नैपुण्याबद्दल त्या वर्षीचे सहपुरस्कार दिले गेले.
 
{{विस्तार}}