"कुंजवन वृद्धाश्रम, भोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} वृद्ध व्यक्तिंची राहण्याची जागा. वर्ग:अवर्गीकृत
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
कुंजवन या लेखातील मजकुर वृद्धाश्रम लेखात स्थानांतरण प्रक्रीया
ओळ १:
{{विस्तार}}
[[वृद्ध]] व्यक्तिंची राहण्याची जागा.
 
==कुंजवन==
'''कुंजवन''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भोर]]जवळ असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आश्रम आहे.
 
भोरपासून १३ किलोमीटरवर कारी या गावात असलेल्या या आश्रमाची व्यवस्था माधव गोडबोले बघतात.
 
गोडबोले यांच्या आजीला म्हातारपणी आलेल्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे लागले. त्यावेळीवयाच्या बाविसाव्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे वृद्धाश्रम काढायचा, असे त्यांनी ठरवले. [[इ.स. २००४]] सालापासून सुरू झालेला हा आश्रम २०१३ साली दहा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत होता. जमीन घेणे, त्यावर जुजबी बांधकाम करणे, गोशाळा करणे, आश्रमातील सर्वांचा रोजचा खर्च, कपड्यांचा खर्च असे अनेकविध खर्च गोडबोले पती-पत्नी स्वतः करतात.
 
माधव गोडबोले संगीताच्या खासगी शिकवणी घेतात व त्यांच्या पत्‍नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आश्रमात आश्रमार्थींसाठी स्वयंपाकाला एक बाई आणि वरकामासाठी दोन गडी आहेत. आठवड्यातून एकदा एक डॉक्टर सर्वांच्या तब्येतीची चौकशी करून जातात.
 
या आश्रमात दूरचित्रवाणी, फ्रीज, आटाचक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र अशा जरुरीच्या सर्व वस्तू आहेत.
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील समाजकारणी संस्था]]
 
[[वर्ग:अवर्गीकृत]]