"विकिपीडिया:परिचय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 175.100.137.155 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद...
ओळ १६:
तुम्ही '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
 
==मोफत==
 
[[विकिपिडिया]] हा मुक्त माहिती स्रोत आहे माहिती वाचण्यास, वापरण्यास पैसे लागत नाहीत. अर्थात माहितीचा तारतम्याने वापर करणे अपेक्षित आहे कारण ही माहिती काही वेळा चुकीची असू शकते.मुद्रणाधिकार असलेली माहिती सुयोग्य परवानगीशिवाय येथे वापरणे अपेक्षित नसले तरी काही नवागतांच्या चुकीमुळे असे घडले तर असा मसुदा लगेच आपण स्वत:सुद्धा गाळून टाकू शकता.
Sharad Lonkar, journalist and President of Salam pune
शरद लोणकर (पत्रकार )
अध्यक्ष -सलाम पुणे
-------------------------------------
*गे ली ३२ वर्षे पुण्यात पत्रकारिता *सदस्य - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ *आजीव सदस्य - महाराष्ट्र साहित्य परिषद * ८ वर्षे सलग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सेक्रेटरी पदावर काम. *२ ० १ १ पासून 'सलाम पुणे' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम सुरु. *गेली ८ वर्षे सिनेपत्रकार -समीक्षक म्हणून काम *दैनिक राष्ट्रतेज ,वृत्त कानोसा ,सांजसमाचार मधून पत्रकारितेस प्रारंभ --------दै .पुण्यनगरी मध्ये १ ९ ९ ९ ते २ ० ० ६ आणि २ ० ० ९ ते जून २ ० १ ३ या काळात मुख्य वार्ताहर ,सहसंपादक ,वृत्त संपादक पदावर काम ,या शिवाय सिने संपादक म्हणून ७ महिने काम *१ ९ ८ ५ ते २ ० ० ५ काळात महापालिका वार्तांकन ,पुणे क्राईम वृत्तांकन केले *पुण्याच्या रस्त्याखाली ३ ० फुट खोल उतरून कात्रज ते शनवार वाडा दरम्यानच्या पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्ष माग काढून वार्तांकन करणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळवला *महापालिकेतील जकात विभागाबाबत लक्षणीय वार्तांकन *महापालिकेतील टी डी आर घोटाळया कडे सर्व प्रथम लक्ष वेधले , *पुणे दर्शन या भारतातील पहिल्या खाजगी वृत्त वाहिनीत मुख्य वार्ताहर म्हणून काम करताना तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांच्या जावयाचे बेकायदा बांधकाम सर्वप्रथम उघड केले-त्यानंतर म न पा मुख्य सभेत पडसाद आणि पुढे राज्यभर हा विषय गाजला . येरवडा कारागृह ,येरवडा मनोरुग्णालय यावर संपूर्ण प्रकाश झोत टाकणारी प्रत्येकी १ ० भागांची वृत्त मालिका करून पुणेदर्शन द्वारे ती प्रदर्शित झाली . दिनमान या पुण्यातील वृत्त वाहिनी मध्ये ३ वर्षे वृत्त संपादक म्हणून काम केले. *दैनिक गावकरी पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ३ वर्षे काम *दैनिक पुढारी मध्ये ३ वर्षे क्राईम रिपोर्टर ; संध्यानंद मध्ये पिंपरी चिंचवड मुख्य प्रतिनिधी म्हणून २ वर्षे काम *निगडीतील एम . डी विजयराज नावाच्या २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या एल टी टि ई हस्तकच सर्व प्रथम पर्दाफाश केला- विजयराज फरार त्यानंतर गुन्हा दाखल . पुढारी पुणे कार्यालयातील पहिला क्राईम रिपोर्टर; तब्बल ९ ६ आठवडे सलग पोलीस डायरी नावाचे सदर पुढारी त चालवले . व्ही डी ओ पायरसी ,दुबई मध्ये नौकरीच्या आमिषाने फसवणूक , अनेक बोगस फायनान्स कंपन्या यांचा पर्दाफाश , बालाजीनगर मधील भोन्दुबाबाचा पर्दाफाश ,अशा अनेक बातम्यांमुळे तत्कालीन पी आय सुरेश पोटे ,राजेंद्र जोशी,पी एस आय ढोकले आदींनी पोलिसात गुन्हे दाखल करून भामट्यांना अटक -केली .महाराष्ट्रातील लेडीज बार विरुध्द सर्वप्रथम २ ० ० ३ पासून बार बंद होई पर्यंत लिखाण *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . ------------------------------------
पुण्याची पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणा शोध मोहिमेचा शेवटचा टप्पा
janewari 2004 -कात्रज ते शनिवारवाडा पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा माग काढताना …
<ref> http://www.downtoearth.org.in/node/11323?fb_action_ids=695414917208448&fb_action_types=og.likes&fb_ref=.U7kf-Cqls_M.like
http://www.ibnlokmat.tv/archives/131429 </ref>
https://www.facebook.com/sharad.lonkar.9/videos/vb.100001561863124/931677410227646/?type=3&theater
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Its-true-Peshwa-era-water-duct-still-fresh/articleshow/480812.cms
https://www.facebook.com/sharad.lonkar.9/media_set?set=a.931717366890317.1073741837.100001561863124&type=3
https://www.facebook.com/sharad.lonkar.9/media_set?set=a.931614273567293.1073741836.100001561863124&type=3
 
==सहज संदर्भ==