"इथियोपियन एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
 
==इतिहास==
पूर्वी ही कंपनी संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची असून [[इथियोपिया]]ची ध्वज वाहक कंपनी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/analysis/ethiopian-airlines-to-continue-asia-expansion-with-singapore-non-stops-giving-changi-a-needed-boost-189892|शीर्षक=इथियोपियन विमान कंपनीने सिंगापूर बरोबर एशियाई विस्तारणा सुरू केली नस्थिरावता चांगीच्या आवश्यक प्रोत्साहनासाठी |भाषा=इंग्लिश}}</ref> ह्या कंपनीची स्थापना २१ डिसेंबर १९४५ रोजी झालेली असुन ८ एप्रिल १९४६ पासून कंपनी कार्यान्वीत करण्यात आली व १९५१ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची विस्तारणा करण्यात आली. १९६५ पासून या कंपनीला शेअर कंपनीमध्ये भा गीदारी मिळाली आणि त्यानंतर इथियोपियन एअर लाइन्स हे नाव बद्लुन इथियोपियन एअरलाइन्स ठेवण्यात आले. १९५९ पासून हे हवाई परिवहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/६7g५Wf१79|शीर्षक=AFRAA वर्तमान सदस्य इथियोपियन विमान कंपनी - आफ्रिकन विमान कंपनी संघ - ३ ऑगस्ट २०११{{मृत दुवा}}|दिनांक=१५ मे २०१२|प्राप्त दिनांक=१५ मे २०१२|भाषा=इंग्लिश}}</ref> ह्यांचे सदस्य बनले.
<br />
 
२९,७८८

संपादने