"चे गेव्हारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख चे गेवारा वरुन चे गेव्हारा ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
| चित्र = GuerrilleroHeroico.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = चे गेवारागेव्हारा
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = अर्नेस्तोअर्नेस्टो गेवारागेव्हारा
| जन्म_दिनांक = १४ जून, इ.स. १९२८
| जन्म_स्थान = [[रोझारियो]], [[सांता फे (प्रांत)|सांता फे]], [[आर्जेन्टिना]]
ओळ १३:
| मृत्यू_कारण = [[मृत्युदंड]]
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान = [[चे गेवारा माउसोलियम]], [[सांता क्लारा (क्युबा)|सांता क्लारा]], [[क्युबाक्यूबा]]
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
डॉक्टर '''अर्नेस्तोअर्नेस्टो "चे" गेवारागेव्हारा''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ernesto Che Guevara''), ऊर्फ '''चे गेवारागेव्हारा''' किंवा '''एल चे''' किंवा '''चे''', ([[जून १४]], [[इ.स. १९२८]] - [[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १९६७]]) हा [[आर्जेन्टिना|आर्जेंटिना]]चा [[मार्क्सवाद|मार्क्सवादी]] क्रांतिकारक, वैद्य, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्कर तज्ञलष्करतज्ज्ञ होता. तो [[क्युबनक्यूबाची क्रांती|क्यूबाच्या क्रांति]]मधीलकाळातला एक प्रमुख व्यक्तीनेता होता.
 
वैद्यकीय शिक्षण घेत असताना चेने [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेचे]] भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरीबीगरिबी व एलियनेशनचे विदारक दृष्यदृश्य आढळले,. ज्यामुळेत्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचे अनुभव व निरिक्षणांद्वारेत्याच्या निरीक्षणांद्वारे तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला की "लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही [[भांडवलशाही]], [[एकाधिकार|एकाधिकारशाही]], [[नव-वसाहतवाद]] व [[साम्राज्यवाद]] ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे,. ज्यावरह्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे." ह्या विचारांनी त्याला [[ग्वातेमालाग्वाटेमाला]]च्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य ग्वातेमालाच्याग्वाटेमालाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष [[जॅकोबो आर्बेंझ]] ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:गेवारागेव्हारा,चे}}
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]