"मिसूरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 55 langlinks, now provided by Wikidata on d:Q5419
भर
ओळ १७:
| तळटीपा =
}}
'''मिसूरी नदी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे. [[माँटाना]] राज्यातील [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वतरांगेत]] उगम पावून ही नदी पूर्वेस व नंतर दक्षिणेस वाहते. ३,७६७ किमी (२,३४१ मैल) प्रवास केल्यावर ही नदी [[सेंट लुइस]]जवळ [[मिसिसिपी नदी]]ला मिळते. मिसूरी नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १३,००,००० किमी<sup>२</sup> इतके असून त्यात अमेरिकेतील दहा राज्ये आणि [[कॅनडा]]तील दोन प्रांतांतील प्रदेश समाविष्ट आहे.
'''मिसूरी नदी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे.
 
[[वर्ग:अमेरिकेतील नद्या]]