"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख बोरिवली वरुन बोरीवली ला हलविला
छोNo edit summary
ओळ १२:
|float=right
}}
'''{{PAGENAME}}''' (Borivali) हे [[मुंबई]]चे उपनगर आहे. हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई विमानतळापासून]] बोरीवली १८ किलोमीटर वर तर [[चर्चगेट रेल्वे स्थानकापासूनस्थानक]]ापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१०च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे.{{संदर्भ हवा}} संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत.
 
== इतिहास ==
ओळ २५:
 
== वाहतूक व दळणवळण ==
[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम रेल्वेवरील]] हे एक महत्वाचे [[बोरीवली रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे.हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात.
तसेच प.रेल्वेवरील[[पश्चिम रेल्वे]]वरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात.
बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.
मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये जाण्यासाठी बोरीवली पुर्वेला असणाऱ्या ओमकारेश्वर मंदिराच्या बस स्थानकावरून भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
ओळ ६०:
== शैक्षणिक संस्था ==
 
{{मुंबई उपनगरीमहानगर रेल्वे स्थानक, पश्चिमक्षेत्र}}
|स्थानक=बोरीवली
|दक्षिणेकडचे स्थानक=कांदिवली
|उत्तरेकडचे स्थानक=दहिसर
|स्थानक क्रमांक=२१
|अंतर=३३.९८किमी
|दूरध्वनी क्रमांक=+९१-२२-
|फॅक्स क्रमांक=+९१-२२-
|ई-मेल पत्ता=
|संकेत स्थळ=
|वृत्तपत्र विक्रेता|दूरध्वनी|पोलिस सहायता कक्ष|रेल्वे आरक्षण केन्द्र|टॅक्सी तळ|खाद्य-पेय विक्रेता||||
}}
 
[[वर्ग:मुंबईची उपनगरे]]
{{मुंबई}}
 
[[वर्ग:मुंबई]]
 
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरीवली" पासून हुडकले