"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ५:
== निर्मिती ==
[[चित्र:Black hole.jpg|thumb|left|कलाकाराने काढलेले कृष्णविवराचे चित्र]]
विश्व हे मूलतः [[अणू|अणूंपासून]] बनलेले आहे आणि अणूंच्या रचनेतले घटक कृष्णविवर निर्मितीस कारणीभूत ठरतात. अणू मधे केंद्रात [[प्रोटॉन]] , [[न्युट्रॉन]] आणि [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] हे अतिसूक्ष्म कण असतात. अणूचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रात एकवटलेले असते आणि तुलनेने हलके [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] त्या केंद्राभोवती फिरत असतात. दोन अणूंच्या संयोगावेळी हे इलेक्ट्रॉन दोन केंद्रात पुरेसे अंतर राखायला मदत करतात. आकाशस्थ ग्रहाच्या केंद्रातील अणूंची रचना पृष्ठभागावरील अ्णूंप्रमाणेच असते.परंतु तार्‍याच्या केंद्रात वेगळी परिस्थिती असते. [[नुक्लिअर चेन रिअॅक्शनरिॲक्शन]]नुसार तार्‍याच्या गाभ्यात [[हायड्रोजन]]चे रूपांतर [[हेलियम]]मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरकाचे प्रचंड उर्जेत रूपांतर होते. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन तार्‍याला प्रसरण अवस्थेत ठेवते व तारा तेजस्वी दिसतो.
 
अखेर एक वेळ अशी येते जेव्हा तार्‍याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो आणि रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होते. अखेरीस जेव्हा हेलियमसुद्धा संपतो तेव्हा तार्‍याचा पृष्ठभाग केंद्राच्या दिशेला कोसळतो. तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त, त्‍यामुळे प्रचंड मोठे तारे संख्येने कमी असतात. आपल्या सूर्याचे इंधन संपायला एक हजार कोटी वर्षे लागतील. तर सूर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५० कोटी वर्षेच टिकेल.{{संदर्भ हवा}} जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो त्या तार्‍याला सुपरनोव्हा म्हणतात. सुपरनोव्हानंतर तार्‍याचे प्रचंड द्रव्य आतल्या बाजूला कोसळते. या द्रव्याचा दाब इतका प्रचंड असतो की अणूंमधील इलेक्ट्रॉन बंध तुटतात आणि तार्‍याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणती तार्‍याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते. अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार [[न्यूट्रॉन तारा]], [[पल्सार]] वा कृष्णविवर बनतो.
ओळ ३९:
1967 मध्ये, खगोलशास्त्रज्ञांनी pulsars शोधला, आणि काही वर्षातच ते माहीत pulsars, [7] [8] वेगाने न्यूट्रॉन तारे फिरवत आहेत हे सिद्ध करण्यास सक्षम असेल. त्या वेळी करून, न्यूट्रॉन तारे देखील फक्त सैद्धांतिक व्याज मर्यादित होते. Pulsars शोध गुरुत्वाकर्षणावर संकुचित स्थापना जाऊ शकते की ज्यांचे अल्ट्रा-दाट वस्तू सर्व त्या स्वारस्य जागे असल्याने.
 
1967 मध्ये जॉन भौतिकशास्त्रज्ञ व्हिलर प्रमाणात सार्वजनिक व्याख्यान आमच्या विश्वाची होते: ज्ञात आणि अज्ञात ब्लॅकहोलमध्ये टर्म coining श्रेय आहे, अधिक अवजड एक पर्याय "gravitationally पूर्णपणे कोसळल्याने स्टार आहे" म्हणून. तथापि, व्हिलर परिषद कोणीतरी द्वारे coined टर्म होते, असा आग्रह धरला आणि तो उपयुक्त अल्पकालीन म्हणून हा प्रयोग केला. अॅनॲन Ewing यांनी 1964 मध्ये मुदत AAAS एक पत्र मध्ये उद्धृत होते:
 
वस्तुमान एक भ्रष्ट स्टार जोडले आहे म्हणून, सापेक्षता आइनस्टाइन च्या सर्वसाधारण सिद्धांत मते, अचानक संकुचित जागा घेईल आणि तारा प्रखर गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्वतः मध्ये बंद करण्यात येणार आहे. अशा एक तारा नंतर विश्वात एक 'ब्लॅक होल' फॉर्म.
ओळ ४५:
 
== स्टिफन हॉकिंग यांचे मत ==
कृष्णविवराच्या संदर्भात [[आल्बर्ट आइन्स्टाइन]] यांच्या [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त|सापेक्षतावादाच्या सिद्धांताला]] [[स्टीफन हॉकिंग]] यांनी पुंज वादाची जोड देऊन नवी गृहिते मांडली होती. कृष्णविवरामध्ये प्रचंड [[गुरुत्वाकर्षण]] असते आणि त्यामुळे त्याच्या कक्षेत येणारे [[ग्रह]], [[तारे]] यांना हे विवर गिळत असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. या कृष्णविवरांच्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे प्रकाश किरणदेखील बाहेर पडू शकत नाहीत असे समजले जात होते. परंतु कृष्णविवरातून [[प्रकाश|प्रकाशाचे]] उत्सर्जन होत असल्याचे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या गृहितकांच्या आधारे पटवून दिले होते. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार कृष्णविवर नावाची गोष्टच नसते असा त्यांचा दावा आहे.<ref>{{cite journalsantosh |डी.ओ.आई.=10.1038/nature.2014.14583 | शीर्षक=Stephen Hawking: 'There are no black holes' | अनुवादीत शीर्षक=स्टिफन हॉकिंग:कृष्णविवराचे अस्तित्वच नाही | लेखक=झिया मेराली | जर्नल=[[नेचर (जर्नल)|नेचर]] | दिनांक=२४ जानेवारी २०१४| अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक= २६ जानेवारी २०१४ | दुवा=http://www.nature.com/news/stephen-hawking-there-are-no-black-holes-1.14583}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==