"एमिली शेंकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ १४:
८ फेब्रुवारी इ.स. १९४३ रोजी पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. १८ ऑगस्ट इ.स. १९४५ रोजी विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाला. त्यानंतर इ.स. १९९५ सालापर्यंत म्हणजे ५० वर्षे एमिली जिवंत होती.
 
सुभाषचंद्र व एमिली यांनी एकमेकांना अनेक पत्रे लिहिली होती. सुभाषचंद्रांनी पाठविलेली पत्रे एमिलीने जपून ठेवली होती. जून इ.स. १९९३ मध्ये एमिलीने हा अमोल ठेवा, तिचे पुतणे व शरदचंद्र बोसांचे पुत्र सिसिर बोस यांच्या स्वाधीन केला. समग्र सुभाष साहित्याचा भाग म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ही पत्रे ग्रंथरुपाने इ.स. १९९४ साली प्रसिद्ध केली आहेत.<ref>लेटर्स टू एमिली शेंकल १९३४-१९४२, एस.सी. बोस</ref>
 
==संदर्भ==
ओळ २१:
== बाह्य दुवे ==
*{{cite web | दुवा=http://khabar.ndtv.com/news/show/can-t-release-files-about-netaji-s-widow-daughter-prime-minister-s-office-38676 | प्रकाशक=एन.डी.टी.व्ही. खबर | भाषा=हिंदी | शीर्षक=पीएमओ ने नेताजी की पत्नी, बेटी पर फाइल जारी करने से इनकार कर दिया | ॲक्सेसदिनांक=२१ ऑगस्ट, इ.स. २०१३}}
 
 
{{DEFAULTSORT:शेंकल,एमिली}}
[[वर्ग:ऑस्ट्रियन व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीयभारताचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]