"मिशेल प्लाटिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,४५० बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
No edit summary
[[चित्र:Michel_Platini_2010.jpg|thumb|right|मिकेल प्लातिनी]]
{{विस्तार-फुटबॉल}}
'''मिकेल फ्रांस्वा प्लातिनी''' ({{lang-fr|Michel François Platini}}; जन्म: २१ जून १९५५) हा एक माजी [[फ्रान्स|फ्रेंच]] [[फुटबॉल]] खेळाडू, प्रशिक्षक व [[युएफा]]चा विद्यमान अध्यक्ष आहे. २६ जानेवारी २००७ पासून ह्या पदावर असलेला प्लातिनी युएफाचा सहावा अध्यक्ष आहे. आजवरच्या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जात असलेल्या प्लातिनीला ''युरोपामधील सर्वोत्तम फुटबॉलपटू'' हा पुरस्कार तीन वेळा मिळाला व तो [[फिफा]]चा सर्वोत्तम संघ ह्या काल्पनिक संघामध्ये तीनवेळा निवडला गेला. २००४ साली [[पेले]]ने जगातील १०० सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंच्या यादीत प्लातिनीची निवड केली.
[[चित्र:Michel Platini in Wroclaw by Klearchos Kapoutsis tight crop.jpg|thumb|right|मिशेल प्लाटिनी]]
 
[[मिडफिल्डर (फुटबॉल)|आक्रमक मिडफिल्डर]] ह्या स्थानावरून खेळणारा प्लातिनी १९७६ ते १९८७ दरम्यान {{fbname|FRA}} संघाचा भाग होता. त्याने [[१९७८ फिफा विश्वचषक|१९७८]], [[१९८२ फिफा विश्वचषक|१९८२]] व [[१९८६ फिफा विश्वचषक|१९८६]] ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये फ्रान्सकडून भाग घेतला. [[युएफा यूरो १९८४]] स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा देखील प्लातिनी भाग होता. प्लातिनीने फ्रान्ससाठी एकूण ७२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी ४१ गोल नोंदवले. फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करण्याचा त्याचा हा विक्रम २००७ साली [[थियेरी ऑन्री]]ने मोडला. प्लतिनीने १९८८ ते १९९२ दरम्यान फ्रान्स संघाच्या प्रशिक्षकाचे कार्य सांभाळले.
[[वर्ग:फ्रान्सचे फुटबॉल खेळाडू|प्लाटिनी, मिशेल]]
 
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म|प्लाटिनी, मिशेल]]
क्लब पातळीवर प्लातिनी १९७२-७९ दरम्यान फ्रान्सच्या [[ए.एस. नॅन्सी]], १९७९-८२ दरम्यान [[ए.एस. सेंत-एत्येन]] तर १९८२-८७ दरम्यान [[इटली]]मधील [[युव्हेन्तुस एफ.सी.]] ह्या संघांसाठी खेळत होता.
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.national-football-teams.com/player/16083.html माहिती]
{{कॉमन्स वर्ग|Michel Platini|मिकेल प्लातिनी}}
 
{{DEFAULTSORT:प्लातिनी, मिकेल}}
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म|प्लाटिनी, मिशेल]]
[[वर्ग:फ्रान्सचे फुटबॉल खेळाडू|प्लाटिनी, मिशेल]]
[[वर्ग:युएफा]]
३०,०७५

संपादने