"लखनौ चारबाग रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = '''लखनौ''' | स्थानिकनाव = | स्...
 
छो लखनौ जंक्शन दुवा
ओळ २८:
| longd= 80 | longm= 55 | longs= 8 |longEW= E
}}
'''लखनौ चारबाग''' हे [[उत्तर प्रदेश]]च्या [[लखनौ]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]] क्षेत्राच्या लखनौ विभागाचे मुख्यालय असलेले लखनौ उत्तर प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हे स्थानक लखनौच्या चारबाग ह्या भागात स्थित असून [[लखनौ जंक्शन]] हे रेल्वे स्थानक चारबाग स्थानकाला लागूनच आहे व अनेकदा ते चारबाग स्थानकाचाच एक भाग मानले जाते. येथून रोज सुमारे ८५ गाड्या सुटतात तर ३०० गाड्यांचा येथे थांबा आहे.
 
लखनौ चारबाग स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम १९१४ साली चालू झाले व १९२३ साली पूर्ण झाले. स्थानकाच्या बाहेरच एक मोठे उद्यान असून स्थानकाच्या वास्तूरचनेमध्ये [[अवध]]ी व [[मुघल|मोगलाई]] ठसा आढळतो व हे स्थानक भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते.