"लखनौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट
| नाव = लखनौ
| स्थानिक = लखनऊ
| चित्र = Collage_of_places_in_Lucknow.jpg
| चित्र_वर्णन = वरून घड्याळाच्या काट्यानुसार: [[बडा इमामबाडा]], [[लखनौ चारबाग रेल्वे स्थानक]], [[रूमी दरवाजा]], हजरतगंज, ला मार्टिनिये कॉलेज व आंबेडकर स्मारक उद्यान
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = उत्तर प्रदेश
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[उत्तर प्रदेश]]
| स्थापना =
| महापौर =
▲|जिल्हा = [[लखनौ जिल्हा|लखनौ]]
| क्षेत्रफळ = २५२८
| उंची = ४२०
| लोकसंख्या = ४८,१५,६०१
▲|लोकसंख्या_वर्ष = २००६
| घनता =
| महानगर_लोकसंख्या = ४९,०१,४७४
| वेळ = [[यूटीसी+०५:३०]]
| वेब = [http://lucknow.nic.in/ अधिकृत संकेतस्थळ]
|
|longd = 80 |longm = 54 |longs = |longEW = E
}}
'''लखनौ''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: लखनऊ) ही [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्याची राजधानी व [[उत्तर भारत]]ामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. ''[[नवाब]]ांचे शहर'' ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात [[गोमती नदी]]च्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून [[अवध]] भूभागाची राजधानी असलेले लखनौ [[मुघल साम्राज्य]]ाच्या [[दिल्ली सल्तनत]]ीचा भाग होते. आजच्या घडीला लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत [[अवधी भाषा|अवधी]] व [[उर्दू भाषा|उर्दू]] ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत.
उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. [[भारताचे पंतप्रधान|भारताचे माजी पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]] येथील [[लखनौ (लोकसभा मतदारसंघ)|लखनौ]] लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान [[भारताचे गृहमंत्री|गृहमंत्री]] [[राजनाथ सिंह]] २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले.
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
[[वर्ग:लखनौ| ]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:लखनौ जिल्हा]]
|