"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
== पर्यटनस्थळे ==
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.
 
या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात '''गिल्बर्ट हिल''' नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील '''डेव्हिल्स टॉवर''' सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.
 
'''हेसुद्धा पहा'''
* [http://mumbaisuburban.gov.in/ मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ]
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात '''गिल्बर्ट हिल''' नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील '''डेव्हिल्स टॉवर''' सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:मुंबई उपनगर जिल्हा]]
 
५५,४८१

संपादने