"हॅनोव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख हानोफर वरुन हॅनोव्हर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = हानोफरहॅनोव्हर
| स्थानिक = Hannover
| चित्र = Luftbild_Hannover_Rathaus.JPG
ओळ २०:
|longd = 9 |longm = 43 |longs = |longEW = E
}}
'''हानोफर''' (मराठीत हॅनोव्हर) ([[जर्मन भाषा|जर्मन]]: Hannover) ही [[जर्मनी]]च्या [[नीडरजाक्सननीडरजॅक्सन]] राज्याची राजधानी आहे. हानोफरहॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात [[लाइन नदी]]च्या काठावर [[हांबुर्गहँबुर्ग]]च्या १५७ किमी दक्षिणेस व [[बर्लिन]]च्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हानोफरहॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
इ.स. १८१४ ते १८६६ दरम्यान हॅनोव्हर शहर ज्या [[हानोफरचे राजतंत्र|हॅनोव्हर राज्याचा]]ाचा भाग असलेलेहोता हानोफरते राज्य १८६८ ते १९४६ दरम्यानच्यादरम्यान [[प्रशियाचे राजतंत्र|प्रशियाच्या राजतंत्रामधील]] वप्रशिया [[प्रशियादेशातील]]मधील एक प्रांत होता.
 
[[हानोफर ९६]] हा [[बुंडेसलीगा]]मध्ये खेळणारा हानोफरमधील प्रमुख [[फुटबॉल]] क्लब आहे. येथील [[नीडरजाक्सनस्टेडियोन]] ह्या स्टेडियममध्ये [[१९७४ फिफा विश्वचषक|१९७४]] व [[२००६ फिफा विश्वचषक|२००६]] सलच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे व [[युएफा यूरो १९८८]] स्पर्धेचे सामने खेळवले गेले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅनोव्हर" पासून हुडकले