२८,६५२
संपादने
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो (वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) |
||
[[File:Última Cena - Da Vinci 5.jpg|thumb|400px|right|[[मिलान]], [[इटली]] येथील
'''द लास्ट सपर''' ({{lang-it|Il Cenacolo or L'Ultima Cena}}) हे [[लिओनार्दो दा विंची]] ह्या प्रसिद्ध [[इटली|इटलियन]] चित्रकाराने [[इ.स.चे १५ वे शतक|१५व्या शतकात]] काढलेले एक चित्र आहे. हे चित्र [[मिलान]] शहराच्या सांता मारिया देले ग्राझी ह्या [[चर्च]]मधील एका भिंतीवर रंगवले गेले असून ते जगातील सर्वात प्रसिद्ध व सर्वात अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. {{convert|460|×|880|cm|abbr=on}} ह्या आकाराचे हे चित्र इ.स. १४९५ ते १४९९ दरम्यान रंगवले गेले असा अंदाज आहे.
▲मिलान,इटली येथील लिओनार्डो दा विंची याने साकारलेले भित्तीचित्र]]
ह्या चित्रामध्ये [[येशू ख्रिस्त]] व त्याचे १२ शिष्य ह्यांदरम्यान घडलेल्या अखेरच्या जेवणावळीचा प्रसंग रेखाटण्यात आला आहे.
[[वर्ग:लिओनार्दो दा विंची]]
|