"ठुमरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
 
== ताल ==
ठुमरी ही ठरावीक तालांमध्ये गायली जाते – [[दीपचंदी]] (१४ मात्रा), अद्धा [[त्रिताल]] (१६ मात्रा), इक्वाई (१६ मात्रा), सितारखानी (१६ मात्रा). असे असले तरी काही ’बंध ठुमर्‍या’ [[झपताल]] किंव्हा एकतालात देखील बांधलेल्या असतात, तर काही ठुमर्‍या ठाय लयीच्या केहेरव्यात किंवा [[दादरा]] तालात गायल्या जातात.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ठुमरी" पासून हुडकले