"इ.स. २०००" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|2000}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी १]] - ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार तिसऱ्यातिसर्‍या सहस्त्रकाचीसहस्रकाची सुरुवात
* [[जानेवारी ३]] - [[काश्‍मीर|काश्मीर]]मध्ये सुरुंगस्फोटात १५ ठार.
* [[जानेवारी ३०]] - [[केन्याकेनिया एरवेझएअरवेज फ्लाइट ४३१]] हे [[एरबसएअरबस ए-३१०|एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार.
* [[मार्च ८]] - [[टोक्यो]]त दोन लोकल गाड्यांची टक्कर. ५ ठार.
* [[एप्रिल १९]] - [[एरफिलएअरफिल एक्सप्रेस|एरआर फिलिपाईन्स]]चे [[बोईंग ७३७]] जातीचे विमान [[दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ|दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] कोसळले. १३१ ठार.
* [[मे २४]] - [[इस्रायल|इस्रायेल]]ने २२ वर्षांनी [[लेबेनॉन]]मधून आपले सैनिक काढून घेतले.
* [[जुलै १०]] - [[नायजेरिया]]त फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
* [[जुलै १४]] - [[फिजी]]तील उठावाचा सूत्रधार [[जॉर्ज स्पेट]]ला अटक व देशद्रोहाचा आरोप.
* [[जुलै २५]] - [[एर फ्रांस फ्लाइट ४५९०]] हे [[कॉँकोर्ड]] विमान [[पॅरिस विमानतळ|पॅरिस विमानतळावरून]] उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
* [[जुलै २८]] - [[आल्बेर्तो फुजिमोरी]] तिसऱ्यांदातिसर्‍यांदा [[पेरू देश|पेरू]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* [[ऑगस्ट ९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बर्लिंग्टन, न्यू जर्सी]] शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
* [[डिसेंबर १२]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकन सर्वोच्च न्यायालया]]ने [[बुश वि. गोर]] खटल्यात निकाल दिला. [[ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश]] अध्यक्षपदी.
* [[डिसेंबर १३]] - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत [[ॲल गोर|ऍलअॅल गोर]]ने हार मान्य केली.
* [[डिसेंबर २८]] - [[एड्रियन नास्तासे]] [[रोमेनिया]]च्या पंतप्रधानपदी.
* [[डिसेंबर ३०]] - [[मनिला]]त काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
ओळ ३०:
* [[नोव्हेंबर १०]] - [[जाक शबान-देल्मास]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]] (जन्म-[[इ.स. १९१५]]).
* [[डिसेंबर २८]] - [[मेघश्याम पुंडलिक रेगे]], भारतीय विचारवंत.
* डिसेंबर २८ - उस्ताद [[नसीर अमीनुद्दीन डागर]], ध्रुपदगायक, [[डागरबंधूडागर बंधू|डागरबंधूंपैकी]] एक.
 
[[वर्ग:इ.स. २०००]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०००" पासून हुडकले