"हरारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
लोकसंख्या अंदाज
ओळ २२:
'''हरारे''' ही [[झिम्बाब्वे]] ह्या देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.
 
झिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे. २००९च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १६,०६,००० इतकी तर २००६च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या २८,०,००० इतकी होती.
 
{{आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/हरारे" पासून हुडकले