"ब्राह्मण (वर्ण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.
 
अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, आपस्तंब, अत्रि, बृहस्पतीआपस्तंब, बौधायनउषानस्‌, दक्षकात्यायन, गौतम, हरितदक्ष, कात्यायनपराशर, लिखितबृहस्पती, बौधायन, मनू, पराशरयम, संवर्तयाज्ञवल्क्य, शंखवसिष्ठ, शततापविष्णू, उषानस्‌व्यास, वसिष्ठलिखित, विष्णूशंख, व्यासशतताप, याज्ञवल्क्यसंवर्त आणि यम हरित. या २१ ऋषींनी स्मृतींचीस्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, बौधायनगौतम, गौतमबौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.
 
== ब्राह्मणाची कर्तव्ये ==