"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
'''अभिस्तर ''' ऊती, '''स्नायू''' ऊती, '''चेता''' ऊती, '''संयोजी''' ऊती.
 
'''अभिस्तर उती :'''
अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात.
अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत:
ओळ २०:
* ग्रंथिल अभिस्तर
'''संयोजी उती :'''
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:
* -अस्थी
ओळ ३०:
* -चरबीयुक्त उती
 
'''स्नायू उती :'''
स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.
 
'''चेता उती :'''
सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.