"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
 
'''अभिस्तर उती:'''
अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतुमयतंतूमय पाटलानेपटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असतातअसते. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले बनलेले असतात.
अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत:
* सरल पटट्की अभिस्तर
* स्तरीत पटट्की अभिस्तर
* स्तम्भीय अभिस्तर
* रोमक स्तम्भीय अभिस्तर
* घनाभरूप अभिस्तर
* ग्रंथिल अभिस्तर
 
 
'''संयोजी उती:'''
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आहाराकामध्येआधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:
* -अस्थी
* -रक्त
* -अस्थिबंध
* -स्नायुरज्जू
* -स्नायुराज्जू
* -कास्थी
* -विरल उती
 
'''चेता उती:'''
सर्व पेशींमध्ये चेत्नाक्षमताचेतना क्षमता आढळते. या उटीउती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.
 
== वनस्पती ऊती ==
५७

संपादने