"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
No edit summary
ओळ १५:
'''संयोजी उती:'''
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आहाराकामध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:
* -अस्थी
* -रक्त
* -अस्थिबंध
* -स्नायुराज्जू
* -कास्थी
* -विरल उती
* -चरबीयुक्त उती
 
'''स्नायू उती:'''
ओळ २७:
 
'''चेता उती:'''
सर्व पेशींमध्ये चेत्नाक्षमता आढळते. या उटी चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.
 
== वनस्पती ऊती ==
५७

संपादने