"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,९५१ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary

== प्राण्यांचे ऊती ==
प्राणी ऊतींचे  चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :
{{कॉपीपेस्ट|दुवा=https://kumarvishwakosh.maharashtra.gov.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=160&Itemid=234}}
'''अपिस्तरीय''' ऊती, '''स्नायू''' ऊती, '''चेता''' ऊती, '''संयोजी''' ऊती.

== वनस्पती ऊती ==
वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत :
'''साध्या''' ऊती व '''संयुक्त''' ऊती

प्राणी ऊतींचे  चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :

'''अपिस्तरीय ऊती : '''प्राण्यांच्या शरीरातील पृष्ठभागावरील आवरण; तसेच शरीरातील पचन, श्वसन, अभिसरण, उत्सर्जन आणि प्रजनन संस्था इत्यादींच्या नलिकांच्या अस्तरांमधील पेशींचे थर अपिस्तरीय ऊतींनी बनलेले असतात. शरीरात शोषल्या जाणार्‍या आणि शरीरातून बाहेर टाकल्या जाणार्‍या घटकांवर या स्तराचे नियंत्रण असते. एकमेकांशेजारी असलेल्या पेशींच्या सलग पापुद्र्यांपासून हा स्तर बनलेला असतो. अपिस्तराच्या बाहेरील आणि आतील वाढीमुळे ज्ञानेंद्रियांचे संवेदक पृष्ठभाग, ग्रंथी, केस आणि नखे इत्यादी बनतात.

''' स्नायू ऊती :''' आकुंचन होणे, शिथिल होणे आणि शरीराच्या हालचाली घडवून आणणे हे स्नायू ऊतींचे वैशिष्ट्य आहे. या ऊतींचे सामान्यपणे आंतरांग ऊती (मऊ ऊती), कंकाल ऊती आणि हृदीय ऊती असे दोन प्रकार आहेत. आंतरांग ऊतींचे नियंत्रण स्वायत्त चेतासंस्थेद्वारे होते. शरीरातील विविध इंद्रियांच्या आतील अस्तरावर या ऊती असतात. कंकाल ऊतींचे नियंत्रण मध्यवर्ती चेतासंस्थेद्वारे होते. काही प्रमाणात या ऊतींच्या हालचाली ऐच्छिक असतात. हे स्नायू हाडांना जोडलेले असतात. हृदीय ऊती हृदयात असतात. हृदीय ऊतींमध्ये विशिष्ट लयानुसार आंकुचन व प्रसरण पावण्याची क्षमता असते.

''' चेता ऊती :''' चेतापेशींपासून चेता ऊती बनलेल्या असतात. चेतापेशींची रचना अतिशय गुंतागुंतीची असते. वेगवेगळ्या संवेदनांना या ऊती विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देतात; त्यामुळे शरीराच्या एका भागाकडून दुसर्‍या भागाकडे माहितीचे वहन घडून येते. मेंदू, चेतारज्जू आणि चेतातंतूत या ऊती असतात.

'''संयोजी ऊती :''' संयोजी ऊतींचे कार्य संपूर्ण शरीराला आधार देणे आणि शरीराचे भाग जोडणे, हे आहे. म्हणून या ऊतींच्या संरचनेत विविधता आढळते. या ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पेशीबाह्य पदार्थ असून या पदार्थांचे वेगवेगळ्या प्रकारे परिवर्तन झालेले दिसते. कंडरा आणि अस्थिरज्जूंमध्ये तंतुमय ऊती आढळतात. पाठीचा कणा, धमनी भित्तिका आणि श्वासनलिका यांच्या दरम्यान असलेल्या अस्थिरज्जूंमध्ये लवचिक ऊती असतात. सांध्यामधील कास्थी या संयोजी ऊतीच आहेत. हाडे विकसित होत असताना सुरुवातीला त्या कास्थिस्वरूप असतात. मेद साठविणार्‍या मेद ऊती महत्त्वाच्या भागांचे संरक्षण करतात. या भागांना त्यांचा उशीसारखा उपयोग होतो. तसेच या अतिरिक्त अन्न साठवितात.

== बाह्य दुवे ==
५७

संपादने