"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५८ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
("Tissue (biology)" पानाचे भाषांतर करुन तयार झाले)
 
No edit summary
</div><div>'''संयोजी ऊती :''' संयोजी ऊतींचे कार्य संपूर्ण शरीराला आधार देणे आणि शरीराचे भाग जोडणे, हे आहे. म्हणून या ऊतींच्या संरचनेत विविधता आढळते. या ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पेशीबाह्य पदार्थ असून या पदार्थांचे वेगवेगळ्या प्रकारे परिवर्तन झालेले दिसते. कंडरा आणि अस्थिरज्जूंमध्ये तंतुमय ऊती आढळतात. पाठीचा कणा, धमनी भित्तिका आणि श्वासनलिका यांच्या दरम्यान असलेल्या अस्थिरज्जूंमध्ये लवचिक ऊती असतात. सांध्यामधील कास्थी या संयोजी ऊतीच आहेत. हाडे विकसित होत असताना सुरुवातीला त्या कास्थिस्वरूप असतात. मेद साठविणार्‍या मेद ऊती महत्त्वाच्या भागांचे संरक्षण करतात. या भागांना त्यांचा उशीसारखा उपयोग होतो. तसेच या अतिरिक्त अन्न साठवितात.<br>
</div>
 
== बाह्य दुवे ==
https://kumarvishwakosh.maharashtra.gov.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=160&Itemid=234
५७

संपादने