"ईश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
पुर्विच्या काळी पृथ्वीवरील जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा विष्णू व महेष(महा+ईश)/शिव या तीन देवता आहेत जे विश्वाचे प्रमुख उर्जा स्त्रोत आहेत यातील ब्रम्हा हे निर्माते आहेत त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली,
शिव/महेष हे जिवन आहेत ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत,
पुर्विच्या काळी पृथ्वीवरील जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा विष्णू व महेष(महा+ईश)/शिव या तीन देवता आहेत जे विश्वाचे प्रमुख उर्जा स्त्रोत आहेत यातील ब्रम्हा हे निर्माते आहेत त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली,
तरशिव/महेष हे जिवन आहेत ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत,विष्णू हे कर्ता आहेत ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात.
या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील.
मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करतात यातील बहुतांश अवतार हे सनातन हिंदू धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते विश्वाचा प्रमूख धर्म असणा-या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत. <ref>Pantheism: A Non-Theistic Concept of Deity - Page 136, Michael P. Levine - 2002</ref> इतर धर्मांमध्येही ईश्वरासाठी नावे आहेत : नमुन्यादाखल बहाई पंथात बहा,<ref>A Feast for the Soul: Meditations on the Attributes of God : ... - Page x, Baháʾuʾlláh, Joyce Watanabe - 2006</ref> शीख धर्मात वाहेगुरू<ref>Philosophy and Faith of Sikhism - Page ix, Kartar Singh Duggal - 1988</ref> आणि झरतुष्ट्रमतात अहुर मज्द.<ref>The Intellectual Devotional: Revive Your Mind, Complete Your Education, and Roam confidently with the cultured class, David S. Kidder, Noah D. Oppenheim, page 364</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/ईश्वर" पासून हुडकले