"ईश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
ईश्वर अमूर्त (द्रव्याने न बनलेला), वैयक्तिक अस्तित्व, समग्र नैतिक बंधनांचा स्रोत आणि "ज्याची कल्पना केली जाऊ असते असे सर्वश्रेष्ठ अस्तित्व" याही मार्गांनी संकल्पित केला गेलेला आहे. प्रारंभीच्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ईश्वरवादी तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर या गुणारोपांचे समर्थन केले. अनेक उल्लेखनीय मध्ययुगीन आणि आधुनिक तत्त्वज्ञांनी ईश्वरास्तित्वाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात युक्तिवाद केले आहेत.<ref>Platinga, Alvin. "God, Arguments for the Existence of," Routledge Encyclopedia of Philosophy, Routledge, 2000.</ref>
 
ईश्वराची विविध नावे आहेत आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक परिदृष्यांमध्ये ईश्वर कोण आहे आणि त्याच्याजवळ कोणते गुण आहेत यानुसार ती उद्भ्वलेली आहेत. [[हिब्रू]] [[बायबल]]मध्ये "''आय अ‍ॅम दॅट आय अ‍ॅम''" आणि वायएचव्हीएच ही चार मुळाक्षरे (टेट्राग्रामॅटन) ईश्वराची नावे म्हणून वापरलेली आहेत; तर ख्रिश्चन धर्मात याहवेह व जेहोवा ही वायएचव्हीएचची नादरूपे म्हणून वापरलेली आढळतात. अरबी भाषेत अल्ला हे नाव वापरले जाते आणि अरबी भाषिकांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने "अल्ला" या नावासोबत इस्लामी श्रद्धा आणि संस्कृतीचे निर्देश येतात. इस्लाममध्ये ईश्वरासाठी अनेक नावे आहेत तर यहुदी धर्मात इलोहिम व अडोनाई या मुख्य नावांनी ईश्वराला ओळखले जाते. पुर्विच्या काळी पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता
पुर्विच्या काळी पृथ्वीवरील जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा विष्णू व महेष(महा+ईश)/शिव या तीन देवता आहेत जे विश्वाचे प्रमुख उर्जा स्त्रोत आहेत यातील ब्रम्हा हे निर्माते आहेत त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली,
शिव/महेष हे जिवन आहेत ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत,
आहेत जे विश्वाचे प्रमूख उर्जा स्त्रोत आहेत यातील ब्रम्हा हे
निर्माते आहेत त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली केली.
शिव/महेष हे जिवन आहेत ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत,
तर विष्णू हे कर्ता आहेत ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात.
या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील.
"https://mr.wikipedia.org/wiki/ईश्वर" पासून हुडकले