"चेर्नोबिल दुर्घटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{छावना}}
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
ओळ १:
{{छावना}}
[[चित्र:Chernobyl Disaster.jpg|right|thumb|300 px|दुर्घटनेनंतर उध्वस्त झालेली अणुभट्टी]]
'''चेर्नोबिल दुर्घटना''' हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी [[अणुऊर्जा]] अपघात आहे. [[एप्रिल २६]] [[इ.स. १९८६|१९८६]] रोजी तत्कालीन [[सोव्हियेत संघ]]ामधील (आजच्या घडिला [[युक्रेन]]मधील) चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक अण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या अण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या [[कर्करोग]]ामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.<ref name="nytimes.com">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nytimes.com/2005/09/06/international/europe/06chernobyl.html?_r=2&pagewanted=print&oref=slogin |शीर्षक=Experts Find Reduced Effects of Chernobyl |लेखक=Elisabeth Rosenthal ([[International Herald Tribune]])|दिनांक=6 September 2005 |कृती= |प्रकाशक=[[New York Times]] |अ‍ॅक्सेसदिनांक=11 September 2010}}</ref>
 
ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.unicef.org/newsline/chernobylreport.pdf |फॉरमॅट=PDF |शीर्षक=Table 2.2 Number of people affected by the Chernobyl accident (to December 2000) |कृती=The Human Consequences of the Chernobyl Nuclear Accident |page=32 |प्रकाशक=UNDP and UNICEF |दिनांक=22 January 2002 |अ‍ॅक्सेसदिनांक=17 September 2010 }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.unicef.org/newsline/chernobylreport.pdf |फॉरमॅट=PDF |शीर्षक=Table 5.3: Evacuated and resettled people |कृती=The Human Consequences of the Chernobyl Nuclear Accident |page=66 |प्रकाशक=UNDP and UNICEF |दिनांक=22 January 2002 |अ‍ॅक्सेसदिनांक=17 September 2010 }}</ref>
[[चित्र:Chernobyl placement.svg|right|thumb|200 px|चेर्नोबिल विद्युत केंद्राचे युक्रेनमधील स्थान]]
 
 
== हे सुद्धा पहा ==