"प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{छावना २}}
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
ओळ १:
{{छावना २}}
{{माहितीचौकट दृश्य खेळ
| शीर्षक = '''''{{लेखनाव}}'''''
Line ६ ⟶ ५:
| स्थिती =
| चित्र दाखवा =
| चित्र = [[चित्र:PlantsVsZombiesCover.png{{!}}|250px]]
| टिपणी = सामान्य झोम्बीच्या चित्राबरोबर ''{{लेखनाव}}'' चे आवरण (पीसी आवृत्ती)
| विकासक = [[पॉपकॅप गेम्स]]
Line ५१ ⟶ ५०:
=== खेळण्याचे प्रकार ===
==== व्हर्सेस मोड ====
[[चित्र:PvZ vs mode.jpg{{!}}|275px{{!}}|thumb{{!}}|व्हर्सेस मोड]]
ह्या खेळात बहुतेक प्रकार एक-खेळाडू असून "व्हर्सेस मोड" हा फक्त दोन-खेळाडू प्रकार आहे. या प्रकारात एक एक खेळाडू झाडांची तर दुसरा झोम्बींची बाजू घेऊन लढतो. काही विशिष्ट झाडे व झोम्बी खेळाडूंना प्रथमच निवडून दिलेली असतात. सूर्य वापरुन झाडे तर मेंदू वापरुन झोम्बी ठेवता येतात. झोम्बींकडून खेळणाऱ्या खेळाडूला झाडांकडून खेळणाऱ्या खेळाडूचा आभासी मेंदू खायचा असतो तर झाडांकडून खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यापासूनच असलेले टार्गेट झोम्बी नष्ट करावयाचे असतात.