"फिलाडेल्फिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 110 langlinks, now provided by Wikidata on d:Q1345
छोNo edit summary
ओळ १६:
| घनता = ४,४०५.४
| महानगर_लोकसंख्या = ५९,५५,३४३
| वेळ = [[यूटीसी]] - ५यूटीसी−०५:००]]
| वेब = [http://www.phila.gov phila.gov]
|latd=39 |latm=57 |lats=12 |latNS=N
ओळ २५:
[[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १६८२]] रोजी विल्यम पेन ह्या [[इंग्लंड|ब्रिटिश]] व्यापार्‍याने स्थापन केलेल्या फिलाडेल्फियाला अमेरिकेच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. [[जुलै ४]], [[इ.स. १७७६]] रोजी [[अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा]] येथेच लिहिला गेला. [[वॉशिंग्टन डी.सी.]] पुर्वी अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फिया येथे होती.
 
==वाहतूक==
[[फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा पेन्सिल्व्हेनियामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ फिलाडेल्फिया शहरामध्येच स्थित आहे. येथून अमेरिकेच्या बहुतेक सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच [[युरोप]], [[कॅरिबियन]], [[लॅटिन अमेरिका]] येथील काही प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. इंटरस्टेट ९५ व इंटरस्टेट ७६ हे दोन प्रमुख [[इंटरस्टेट हायवे सिस्टम|इंटरस्टेट महामार्ग]] फिलाडेल्फियामधून जातात. नागरी परिवहनासाठी येथे सेप्टा ह्या सरकारी संस्थेद्वारे अनेक बसमार्ग, [[जलद परिवहन]] रेल्वेमार्ग, [[उपनगरी रेल्वे]]मार्ग चालवले जातात. ॲमट्रॅक ह्या अमेरिकेतील प्रमुख रेल्वे कंपनीच्या मार्गावरील फिलाडेल्फिया हे प्रमुख स्थानक आहे.
 
== खेळ ==