"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎घरचे संस्कार: - प्रस्तुत लेखात अनावश्यक अविश्वकोशीय मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.
 
==गो.बं. देगलूकरांचीदेगलूरकरांची काही पुस्तके==
* घारापुरी दर्शन
* बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म