"तुर्की एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमान सेवा | नाव = तुर्की एअरलाइन्स | चित्र = |...
 
No edit summary
ओळ २१:
}}
[[चित्र:Turkish_Airlines_Boeing_777-300ER;_TC-JJE@LAX;11.10.2011_623pz_(6733123129).jpg|250 px|[[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले तुर्की एअरलाइन्सचे [[बोईंग ७७७]] विमान|इवलेसे]]
[[चित्र:Turkish-Airlines-destinations-2015.PNG|thumb|right|250px|तुर्की उड्डाण करणारे हवाई परिवहन उड्डाण स्थळे (देश) नकाशा.]]
'''तुर्की एअरलाइन्स''' ([[तुर्की भाषा|तुर्की]]: Türk Hava Yolları) ही [[तुर्कस्तान]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९३३ साली स्थापन झालेली तुर्की एअरलाइन्स तुर्कस्तानमधील ४१ व जगातील २०६ शहरांना विमानसेवा पुरवते. ह्या बाबतीत तुर्की एअरलाइन्सचा जगामध्ये चौथा क्रमांक लागतो. तुर्की एअरलाइन्स १ एप्रिल २००८ पासून [[स्टार अलायन्स]]चा सदस्य आहे.