"संवेदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''संवेदक''' ([[जर्मन]], [[स्पॅनिश]], [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]], [[इंग्लिश]]:Sensor) म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन की जे प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रुपांतर करते. हे संदेश एक निरीक्षक वाचू शकतो. उदाहरणार्थ, [[पारा]] [[तापमापी]]तून उष्णतेवर आधारीत [[प्रसरण]] आणि [[आकुंचन]] होऊन [[तापमान]] रुपांतरीत करून आकड्यात दाखवतो. संवेदक विविध प्रकारचे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हे रोज वापरातील उपकरणात दिसून येतात.
==जैव संवेदक==
[[डोळे]], [[कान]], [[त्वचा]] हे जैव संवेदक आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/संवेदक" पासून हुडकले