"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
 
बाल-कुमारांसाठीच्या ''बालमित्र'' या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते <ref name="हूज हू १९९९"/>. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांनी त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज करून घेतले होते. <ref>निरंजन घाटे यांचा 'ऐसी अक्षरे' विशेषांकामधला लेख - http://www.aisiakshare.com/node/4160</ref> इ.स. १९७५ सालच्या ''बालकुमार साहित्य संमेलना''चे ते संमेलनाध्यक्ष होते.
 
== निधन ==
भा. रा. भागवत यांचे बावधन, पुणे येथे २७ ऑक्टोबर २००१ रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी वार्धक्याने निधन झाले.
 
== भा.रां.च्या साहित्यावर आधारित कलाकृती ==