"पिंपरी-चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
== भूगोल ==
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.
 
==पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट==
* किवळे घाट
* पिंपरी झुलेलाल मंदिर घाट
* थेरगाव पूल घाट
* थेरगाव बोट क्लब
* पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट
* मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट
* रहाटणी राममंदिर घाट
* पिंपरी वाघेरे घाट
* वाल्हेकरवाडी घाट
* सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट
* पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट
* पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट
* काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट
* कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट
* थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट
* पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
* सांगवी स्मशानभूमीजवळील घाट
 
 
 
 
 
 
 
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]]
[[File:Pimpri-Chinchwad.jpg|thumb|Pimpri-Chinchwad]]