"विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
:;[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २२:५८, १७ मे २०१५ (IST)
 
माहितगार, आपण सरसकट सर्व लेखांवर संचिका प्रताधिकार साचा लावत सुटला आहात ते चुकीचे आहे. मुळात लेखांमध्ये हा साचा हवाच कशाला? ज्या त्या वैयक्तिक संचिकांच्या पानांवर असू द्या ना तुमचा साचा. ज्या लेखांमध्ये एकही प्रताधिकारित संचिका नाही तेथेही हा साचा आढळ्तो आहे, so no one is going to take your template seriously. उदा. [[:साचा:माहितीचौकट देश]] ह्या माहितीचौकटीमध्ये केवळ कॉमन्सवरील ध्वज्, चिन्हे व नकाशे वापरले जातात असे असता ह्या माहितीचौकटीमध्ये आपल्या साच्याचा उपयोग पूर्णपणे अनुचित आहे. कॉपीराईट हा मुद्दा महत्त्वाचा आहे खरे पणे अतीउत्साहात नको त्या पानांवर त्याचा वापर नको. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) १६:३०, ८ जून २०१५ (IST)
Return to the project page "मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती".