"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७७:
 
''रिपब्लिकन स्टॉक एक्सचेंज'', 'ताश्केंत' हा रोखेबाजार<ref>रोखेबाजार (इंग्लिश: ''securities exchange'', ''सिक्युरिटी एक्सचेंज'')</ref> इ.स. १९९४ साली स्थापला गेला. यात सर्वसाधारण रोखेबाजार, स्थावर मालमत्तेचे व्यापारी, राष्ट्रीय गुंतवणूक निधी, राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान<ref>राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान (इंग्लिश: ''national securities depositary'', ''नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी'')</ref> इत्यादींचा समावेश होतो.
 
==वाहतूक==
[[चित्र:Hi-speed trains Afrosiyab (Uzbekistan).JPG|इवलेसे|ताश्कंद-[[समरकंद]] [[द्रुतगती रेल्वे]]]]
[[ताश्कंद]] ह्या उझबेकिस्तानच्या राजधानीमध्ये सार्वजनिक वाहतूकीसाठी तीन मार्गांची [[जलद परिवहन]] सेवा कार्यरत आहे. भुयारी मेट्रो रेल्वे असलेला उझबेकिस्तान व कझाकस्तान हे मध्य आशियामधील केवळ दोनच देश आहेत. २०११ साली ताश्कंद-[[समरकंद]] [[द्रुतगती रेल्वे]]मार्ग चालू करण्यात आला. ही रेल्वे ३४४ किमी अंतर २ तासांमध्ये पार करते.
 
[[उझबेकिस्तान एअरवेज]] ही उझबेकिस्तानची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] ताश्कंदच्या [[ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरून देशातील अनेक शहरांना तसेच मध्य आशिया, [[युरोप]] व [[आग्नेय आशिया]]तील अनेक देशांना हवाई वाहतूक सेवा पुरवते.
 
== संदर्भ ==
Line ८७ ⟶ ९३:
* {{विकिट्रॅव्हल|Uzbekistan|{{लेखनाव}}}}
 
 
{{विस्तार}}
{{आशियातील देश}}