"लाल किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
'''लाल किल्ला''' हा [[दिल्ली|दिल्लीतील]] एक प्रसिद्ध [[मुघल]]कालीन [[किल्ला]] आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल [[संगमरवर]]ी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला [[यमुना नदी]]च्या किनारी बांधला गेला आहे.
 
==== बांधकाम ====
[[मुघल सम्राट]] [[शाह जहान|शाहजहानने]] ह्या किल्याला [[इ.स. १६३८]] साली बाधण्यास सुरुवात केले व तो [[इ.स. १६४८]] मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा जगातील भव्य राजवाडयापैकी एक आहे. [[भारताचा इतिहास|भारताच्या इतिहासाशी]] हा किल्लाचे घनिष्ट संबंध आहेत. पंडीत [[जवाहरलाल नेहरू]]ंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती.