"छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
| longd= 74 | longm= 14 | longs= 16 |longEW= E
}}
'''छत्रपती शाहू महाराज टर्मिनस''' हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[कोल्हापूर]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. [[मिरज]]-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापूरातून [[मुंबई]], [[पुणे]], [[नागपूर]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांकडे गाड्या सुटतात. [[मिरज रेल्वे स्थानक|मिरज]]-[[कुर्डुवाडी रेल्वे स्थानक|कुर्डुवाडी]] मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर तेकोल्हापूरपासून [[सोलापूर]] व [[हैदराबाद]] पर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे.
 
कोल्हापूरचे [[मराठा साम्राज्य|मराठा]] सम्राट [[छत्रपती शाहूराजे भोसले]] ह्यांच्यावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. [[भारतीय रेल्वे]]च्या [[मध्य रेल्वे]] विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.