"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.
 
इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. त्यांचे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. 'निसर्गायन[[निसर्गायण]]', 'ग्रीन मेसेजेस' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न {{संदर्भ हवा}} आहे.
 
==पुरस्कार, सन्मान==
ओळ २१:
* जगदीशचंद्र बसू
* दैनंदिन पर्यावरण
* [[निसर्गायण]]
* [[निसर्गायन]]
* पर्यावरण जागृती
* विकासस्वप्न