"सनी लिओनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:
सनी लिओनीचे संकेतस्थळ केवळ प्रौढांनी पाहावे, असे म्हटले असले तरी ते सर्व स्तरांतून पाहिले जात आहे. भारतीय युवा पिढीला बिघडवण्याचा प्रयत्‍न सनी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
हा गुन्हा सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तपासाकरिता ठाणे पोलिसांनी लिओनीला बोलाविले होते. त्यासाठी पोलिसांनी तिला नोटीस पाठविली होती. त्यानुसार लिओनी, तिचा पती आणि तिचा वकील असे तिघे बुधवारी२७ मे २०१५ रोजी दुपारी ठाणे पोलीस मुख्यालयात आले होते. तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची त्यांनी भेट घेतली. तिची वैयक्तिक,, तिच्या व्यवसायाविषयी, तसेच रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी तिचे स्पष्टीकरण, आदी माहिती या वेळी पोलिसांनी घेतली.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सनी_लिओनी" पासून हुडकले