"सनी लिओनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख सनी लीओन वरुन सनी लिओनी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट प्रौढ चरित्र
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = सनी लीओनलिओनी
| चित्र = Sunny Leone 2012.jpg
| चित्र_रुंदी = 200px
| चित्र_शीर्षक = सनी लीओनलिओनी, एव्हियन एक्स्पो, लास वेगास (कॅलिफोर्निया), कॅलि. २० जानेवारी २०१२ मध्ये२०१२मध्ये
| पूर्ण_नाव = सनी लीओनलिओनी</br>करेन मलहोत्रा (पूर्वाश्रमीची)
| जन्म_दिनांक = [[मे १३]], [[इ.स. १९८१]]
| जन्म_स्थान = [[सार्निया]], [[ऑन्टॅरियो]], [[कॅनडा]]
ओळ २८:
}}
 
'''सनी लीओनलिओनी''' (''करेन मल्होत्रा'' - करनजीत कौर), (जन्म: [[मे १३]], [[इ.स. १९८१|१९८१]]) ही भारतीय-कॅनडियन शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. ती २००३मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१०मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांच्यातअभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते. २०११मध्ये भारतीय दूरदचित्रवाणीवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात आली.<ref>{{cite web|दुवा=http://www.indiavision.com/news/article/entertainment/249362/indocanadian-porn-star-to-spice-up-bigg-boss-5/ | शीर्षक=Indo-Canadian porn star to spice up 'Bigg Boss 5' |date=November.22, 2011|publisher=[[Indiavision news]]}}</ref>.
==सनी लिओनीवर गुन्हा दाखल==
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे सनी लिओनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासंदर्भात सनीने आपल्या वकिलांसह ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सनीने तिच्या संकेतस्थळावर स्वतःची अश्लील छायाचित्रे टाकली असल्याने लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत रणरागिणी शाखेने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
सनी लिओनीचे संकेतस्थळ केवळ प्रौढांनी पाहावे, असे म्हटले असले तरी ते सर्व स्तरांतून पाहिले जात आहे. भारतीय युवा पिढीला बिघडवण्याचा प्रयत्‍न सनी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|1293381|{{लेखनाव}}}}
* [http://www.short-biography.cc.cc/2012/07/sunny-leone.html सनी लीओनलिओनी] Short Bio
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सनी_लिओनी" पासून हुडकले