"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४६:
 
नमस्कार ऑक्टोबर २००७ चे मुखपृष्ठ सदर म्हणून [[अशोक सराफ]] या लेखाचा विचार व्हावा. सदस्य मराठीप्रेमी यांनी या लेखावर काम केले आहे व मा.स म्हणून चित्रपट विषयक लेख असावा असे मला वाटते. कृपया लेखावर सम-समीक्षा अपेक्षित आहे तर ती सदस्यांनी करावी ही विनंती. मराठीप्रेमी यांचे अभिनंदन व आभार. [[सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस|महाराष्ट्र एक्सप्रेस]] १२:५१, १२ सप्टेंबर २००७ (UTC)
 
===Needs work===
Good start for the article. However, I believe it needs work to be a featured article. Right now, most of the text is list(s) of movies and such. Not enough information. I'm sure we can work on it.
 
[[सदस्य:Abhay Natu|Abhay Natu]] १७:२३, १२ सप्टेंबर २००७ (UTC)
 
== Members please join स्वागत आणि साहाय्य चमू ==