"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४२:
== साहित्यिक कारकीर्द ==
बाल-कुमारांसाठीच्या ''बालमित्र'' या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते <ref name="हूज हू १९९९"/>. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांनी त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज करून घेतले होते. <ref>निरंजन घाटे यांचा 'ऐसी अक्षरे' विशेषांकामधला लेख - http://www.aisiakshare.com/node/4160</ref> इ.स. १९७५ सालच्या ''बालकुमार साहित्य संमेलना''चे ते संमेलनाध्यक्ष होते.
 
== भा.रां.च्या साहित्यावर आधारित कलाकृती ==
[[रघुवीर कुलकर्णी]] उर्फ 'रघुवीर कूल' यांनी भा. रा. भागवत यांच्या 'बिपिन बुकलवार' या पात्रावर आधारित 'लगी शर्त' आणि 'रॉंग मॉरिशस' हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. '[[चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया]]' या संस्थेने या चित्रपटांसाठी अनुदान दिले आहे. <ref>रघुवीर कूल यांची मुलाखत http://www.aisiakshare.com/node/4134</ref>
 
भा. रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीच्या निमित्ताने [[ऐसी अक्षरे]] या मराठी संस्थळाने त्यांच्यावर विशेषांक काढला. त्यात भा. रां.चं अप्रकाशित साहित्य, कुटुंबियांच्या मुलाखती, पूर्वप्रकाशित लेखन, भा. रां. च्या साहित्याची चिकीत्सा करणारे लेख, [[फॅनफिक्शन]], फास्टर फेणेच्या गोष्टींमधून येणाऱ्या ठिकाणांचा धांडोळा असे विषय हाताळले आहेत. <ref>'ऐसी अक्षरे'चा भा. रा. भागवत विशेषांक http://aisiakshare.com/brbf</ref>
 
== प्रकाशित साहित्य ==