"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४१:
 
== साहित्यिक कारकीर्द ==
बाल-कुमारांसाठीच्या ''बालमित्र'' या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते <ref name="हूज हू १९९९"/>. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांनी त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज करून घेतले होते. <ref>निरंजन घाटे यांचा 'ऐसी अक्षरे' विशेषांकामधला लेख<a href="http://www.aisiakshare.com/node/4160.">लेख</a></ref> इ.स. १९७५ सालच्या ''बालकुमार साहित्य संमेलना''चे ते संमेलनाध्यक्ष होते.
 
== प्रकाशित साहित्य ==