"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५१:
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल. <ref>इंडिया सिन्स इंडिपेंडंस, लेखक बिपन चंद्रा व इतर, पेंग्विन बुक्स, बारावे पुनर्मुद्रण पृष्ठ क्र. १०१, ISBN 9780143104094</ref>
 
याचबरोबर संघ केवळ ब्राम्हणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघाची सर्व धोरणे आणि कार्यपद्धती ब्राम्हणी हिताची आहेत. संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राम्हणच झालेले आहेत. या टीकेला उत्तर देणे संघाला जमले नाही.
 
 
===संघ समर्थक===
Line ६२ ⟶ ६५:
 
संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता. बाबराने मशीद बांधण्याआधी त्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा [[रामजन्मभूमी]] होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद निर्माण करू पाहतो आहे, कारण [[अयोध्या|अयोध्येत]] अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. [[इ.स. २००३]] मध्ये [[भारतीय पुरातत्व विभाग|भारतीय पुरातत्त्व विभागाने]] केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.
 
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
*[[भारतीय जनसंघ]]