"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली.
 
ज्योत्स्ना भोळे यांचे ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्याहोणार्‍या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
 
==ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
 
==ज्योत्स्ना भोळे यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
* अलंकार (वत्सला)
* आंधळ्यांची शाळा (बिंबा)
Line २३ ⟶ २२:
* विद्याहरण ( देवयानी)
* लपंडाव (?)
 
 
==ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली गीते, भावगीते आणि नाट्यगीते(कंसात नाटकाचे नाव)==
 
* आला खुशीत्‌ समिंदर (कोळीगीत कवी अनंत काणेकर, संगीत केशवराव भोळे)
* ऊठ मुकुंदा हे गोविंदा (नाट्यगीत)
Line ६० ⟶ ५७:
 
==अन्य==
 
* '''ज्योत्स्ना भोळे''' यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखन केले आहे.
* त्या अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या.
* अखिल भारतीय नाट्य परिषद ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने दरवर्षी(?) पुरस्कार देते. १९७८साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी यांना मिळाला होता.
* ज्योत्स्ना भॊळेभोळे यांना १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.
* दया डोंगरे यांना २००८ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे पारितोषिक मिळाले होते.
* विद्या काळे यांना २०१०मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्योत्स्ना भोळे गौरव पारितोषिक मिळाले होते.
Line ७७ ⟶ ७३:
 
==ज्योत्स्ना भोळे सभागृह==
 
[[पुणे]] शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]च्या मालकीच्या सभागृहाला '''ज्योत्स्ना भोळे''' यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.