"मिठागरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

समुद्राच्या पाण्यापासून बाष्पीभवनाने मीठ बनवण्याचे ठिकाण
Content deleted Content added
नवीन पान: समुद्र किनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे पाणी साठवल जात. सूर...
(काही फरक नाही)

१२:५४, २७ मे २०१५ ची आवृत्ती

समुद्र किनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे पाणी साठवल जात. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणाऱ्या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात. भारतातील ओरिसा येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे. मिठागारांना मीठाची शेते असेही म्हटले जाते.--स्वरांगी (चर्चा) १२:५४, २७ मे २०१५ (IST)