"मुळा नदी (पुणे जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{नदी|मुळा}}
 
[[पुणे]] जिल्ह्यातील एक नदी. ह्या नदीचा उगम [[सह्याद्री]] च्या पर्वत रांगेत होतो. तेथुन ती पूर्व दिशेला वाहाते. [[मुळशी]] येथे ह्या नदीवर बरेच जुने धरण आहे.
पुणे शहराच्या पूर्व बाजुस मुळेचा संगम मुठा नदीशी होतो. [[तुळापुर]] येथे ह्या दोन्ही नद्यांचे पाणि [[भीमा]] नदीला मिळते.